
Lower Back Relief: कंबरदुखी ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकांना जास्त वेळे एकाच ठिकाण कामानिमित्त बसावं लागते. जास्त प्रवास केल्याने कंबरदुखी होऊ शकते. जर तुम्हीही कंबरदुखीने त्रस्त असाल, तर रोज रात्री झोपण्याआधी काही साधी आणि प्रभावी योगासनं करू शकता. ही आसने केल्याने तुमची कंबर दुखी कमी होऊ शकते. चला, पाहूया ते 3 योगासन!