
Face Serums for Skin: चेहऱ्याची त्वचा हात- पायांच्या त्वचेपेक्षा अधिक नाजूक आणि संवेदनशील असते. ती सतत धूळ, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत असल्यामुळे विषेश काळजी घेणे गरजेचं असतं. क्लींझर, टोनर, सीरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे स्किन केअरचे पाच स्टेप्स आहेत. अनेक जण हे सर्व स्टेप्स आपल्या दैनंदिन दिनचर्येत सहभागी करतात, जेणेकरून त्वचा चमकदार दिसावी.