

Face Yoga Works for Winter Skin
Esakal
सायली शिंदे, योगतज्ज्ञ
Glowing Skin This Winter With Simple Face Yoga Exercises: हिवाळा आला की, हवेतला ओलावा कमी होतो, त्वचेतील नैसर्गिक तेलं घटतात आणि चेहरा कोरडा, निर्जीव दिसू लागतो. त्यामुळे बाहेरून क्रीम लावण्याबरोबरच आतून स्निग्ध आणि पोषक आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर 'फेस योगा' केल्यावर चेहऱ्याचे स्नायू सक्रिय होतात आणि चेहरा उजळ दिसू लागतो.