Faral Parcel Service: आईच्या हाताची चव परदेशातही! १९२ देशांत फराळ पार्सल सेवा सुरू; जाणून घ्या पॅकिंग कसे करायचे
Faral Parcel Service Now in 192 Countries: दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे आणि घरोघरी फराळी तयार करण्याची लगबग सुरु झाली आहे. पण अनेक जण शिक्षण, नोकरीसाठी परदेशात राहणाऱ्यांसाठी मात्र ही चव आठवणींच्या स्वरूपातच उरते. याच गोष्टीही विचार करून भारतीय पोस्थाने एक खास उपक्रम सुरु केला आहे. आता फराळ थे १९२ देशांमध्ये पाठवता येणार आहे
Faral Parcel Service Now in 192 Countries: यंदा दिवाळी १७ ऑक्टोबर पासून जगभरात साजरी केली जाणार आहे. भारतासह परदेशातही असंख्य भारतीय हा सण साजरा करतात. मात्र परदेशात राहणाऱ्यांना घरच्या स्वादिष्ट फराळाची चव मिळणे कठीण होते.