Hair Care Tips: सतत केस स्ट्रेट करताय? थांबा...आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम
Hair Straightening Side Effects: तुम्ही जर सतत घरी केस स्ट्रेट करत असाल किंवा स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती आधी नक्की वाचा. कारण अशा ट्रीटमेंट्समुळे आरोग्यावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया
Hair Straightening Side Effects: लग्न समारंभ असो की कोणताही खास कार्यक्रम स्टायलिश दिसणं प्रत्येकालाच आवडतं. त्यामध्ये सर्वात लक्ष वेधणारं असतं ते म्हणजे आपले केस.