- पल्लवी वैद्य / प्राजक्ता दातार
मैत्री म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमधील आपुलकी, विश्वास आणि प्रेम यांचं नातं. ही नाती आपल्याला एकमेकांना समजून घेण्यात, मदत करण्यात, आनंद शेअर करण्यात, दु:ख कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. असंच नातं आहे अभिनेत्री पल्लवी वैद्य आणि प्राजक्ता दातार यांचं.