Galentine’s Day म्हणजे काय आणि कसा साजरा करावा? जाणून घ्या एका क्लिकवर

Origin and History of Galentine’s Day: जर तुम्हीही या व्हॅलेंटाईन डे सिंगल असाल, तर दुखी होण्याची गरज नाही. आता सिंगल लोकांसाठीही एक खास दिवस आला आहे, जो विशेषतः महिलांसाठी आहे. आपण गॅलेंटाईन डे विषयी बोलत आहोत, जो महिला मित्रत्व साजरा करण्याचा एक खास दिवस आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल.
Galentine’s DIY Gifts

Galentine’s DIY Gifts

esakal

Updated on

What is Galentine’s Day: व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारी हा सर्वांनाच माहिती आहे. पण तुम्ही कधी Galentine’s Day विषयी ऐकलंय का? जर नाही, तर आजचा हा खास लेक तुमच्यासाठी आहे. प्रत्यक्षात, गॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन डे पासून पूर्णपणे वेगळा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com