
Life Lessons to Learn From Mahatma Gandhiji for Students
sakal
Life Lessons to Learn From Mahatma Gandhiji for Students: आज महात्मा गांधीजींची जयंती आहे. हा दिवस राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याचा नाही, तर त्यांच्या विचारांची, मूल्यांची आणि तत्त्वांची आठवण करून देणारा विशेष दिवस आहे. महात्मा गांधींनी त्यांच्या तत्त्वांवर ठाम राहून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य लढा दिला. त्यांची हीच मूल्ये आणि विचार आजही आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी मदत करतात. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी गांधीजींच्या शिकवणी प्रेरणादायी ठरतात. एक चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आणि शिक्षणात गांधीजींच्या मूल्यांच्या आधारे खूप काही शिकता येते.
चला पाहूया, गांधीजींच्या शिकवणीतून विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे ७ अमूल्य धडे: