Garba Look Tips: दांडिया नाईटला जाणार आहात? मग ट्राय करा असा 'गरबा विथ ग्लॅम' गुजराती लुक!
Gujarati Glam Style For Navratri: तुम्ही या नवरात्रीत दांडिया खेळायला जाणार असाल आणि हटके लुक हवा असेल, तर पारंपरिक पोशाखाला द्या मॉडर्न ट्विस्ट आणि दिसा एकदम खास