
Why Condom Sales Spike During Navratri Garba Celebrations
sakal
Navratri Garba and Condom Usage: नवरात्र म्हटलं की गरबा दांडियाच्या रंगीबेरंगी रात्री, देवीची आरती, पारंपरिक पोशाख आणि उत्साहपूर्ण वातावरण असे चित्र डोळ्यासमोर येते. पण या सणासोबत दरवर्षी एक वेगळी चर्चा होते, ती म्हणजे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत होणारी वाढ.
सण आले की नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना भेटणे हे येतेच. तर सध्या प्रत्येक सणाच्या वेळी तरुण-तरुणींचे मेळावे अधिक प्रमाणात होताना दिसतात.