
सकाळ माध्यम समूहाच्या सहकार्याने राज्यभरात विविध ठिकाणी गार्नियरतर्फे खास मोहिम चालु आहे. प्रशिक्षित हेअर आर्टिस्ट आणि सुरक्षित हेअर कलर घेऊन विश्वासार्ह अशी ही गर्नियरची कलर कार अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर व ठाण्यातील हाऊसिंग सोसायटी, महाविद्यालये, कॉर्पोरेट कंपनी, महिला मंडळे अशा विविध जिल्ह्यांच्या विविध भांगांमध्ये फिरत आहेत.