
Best weight loss tips to get fit before Valentine’s Day: व्हेलेंटाईन डे हा प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशी प्रत्येकाला सुंदर आणि फिट दिसायचे असते. तुम्हाला वजन कमी कसे करालयचे असा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका. कॉमेडी क्वीन भारती सिंगच्या ७ फिटनेस टिप्स फॉलो करू शकता. यासाठी तुम्हाला कोणताही कठोर डाएट किंवा जीमला जावे लागणार नाही.