
रक्षाबंधनाच्या सेल्फीसाठी हलका फाउंडेशन, सौम्य ब्लश आणि न्युड लिप शेड्स वापरा.
चमकदार त्वचेसाठी 3-4 दिवस आधी तांदूळ पीठ किंवा कोरफडीचे घरगुती फेस मास्क लावा.
मस्कारा, हलका आयशॅडो आणि पारंपरिक वेण्या किंवा फुलांनी सजवलेले केस स्टाइल करा.
Raksha Bandhan 2025 makeup tips for glowing skin: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि नाते दृढ करणारा सण आहे. या खास दिवशी प्रत्येक बहिणीला सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस दिसण्याची इच्छा असते. पण कधीकधी मेकअपबाबत गोंधळ आणि वेळेचा अभाव असतो. जर तुम्हालाही या राखीच्या वेळेच तुमचे सौंदर्य वाढवायचे असेल तर या मेकअप टिप्स नक्की फॉलो करा.