
Gold purity check tips hallmark Karat differences
esakal
Gold Carat Check : धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्याची खरेदी ही भारतीय संस्कृतीतील महत्त्वाची परंपरा आहे. मात्र बाजारात वाढत्या मागणीमुळे बनावट किंवा भेसळयुक्त सोन्याचा धोका वाढतो. अशा वेळी सोन्याची शुद्धता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. आता तुम्हाला यासाठी सोनाराकडे जाण्याची गरज नाही; तुमच्या मोबाईल फोनच्या साहाय्याने घरी बसूनच सोन्याची शुद्धता तपासता येते. पण कसे? चला जाणून घेऊया..