

Google Name Facts:
Sakal
Meaning behind Google name and its hidden characters: आजकाल सर्वचजण कोणत्याही प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी गुगलचा वापर करतात. गुगलचा वापर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करतात. कारण गुगलवर माहितीचा खजिनाच मिळतो. आपण वर्षानुवर्ष गुगलचा वापर करत आहोत, पण कधी गुगलचे नाव किंवा त्याच्या स्पेलिंगकडे लक्ष दिले आहे का?