ग्रॅमी पुरस्कार: संगीत विश्वात मोठा बदल ! पण जगभरातील चाहते का आहेत चिंतेत ?

'ग्रॅमी' पुरस्कारात ५ नवीन श्रेणींचा समावेश करण्यात येणार असून आशियाई कलाकारांना 'बिग फोर' पुरस्कारातून बाजूला सारले जाण्याची भीती; वाचा नेमका वाद.
Grammy 2027: Major Shake-Up

Grammy 2027: Major Shake-Up

Updated on

संगीत क्षेत्रात जगातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'ग्रॅमी पुरस्कारांमध्ये' (Grammy Awards) महत्त्वाचे बदल होणार आहेत. रेकॉर्डिंग अकॅडमीने जाहीर केल्यानुसार, २०२७ च्या ग्रॅमी अवॉर्ड्सपासून ५ नवीन श्रेणींचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये आशियाई संगीताचा गौरव करण्यासाठी 'बेस्ट एशियन पॉप म्युझिक परफॉर्मन्स' (Best Asian Pop Music Performance) या विशेष पुरस्काराचा समावेश आहे.याशिवाय 'बेस्ट न्यू आर्टिस्ट' आणि 'बेस्ट अल्बम' या मुख्य पुरस्कारांच्या नियमांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com