

Groom Squad Glow-up
Sakal
Pre-Wedding Groom Skincare Routine : लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. मुलांसाठी स्किनकेअर आणि ग्रूमिंगच्या वाढत्या संख्येमुळे पुरुषांच्या स्वतःच्या काळजीमध्ये मोठा बदल दिसून येतो. ज्याप्रमाणे वधू त्यांच्या त्वचेची काळजी घेतात, त्याचप्रमाणे वर त्यांच्या त्वचेवर, केसांवर आणि एकूणच दिसण्यावर लक्ष केंद्रित करू लागले आहेत. जर तुमचेही लग्न होणार असेल तर त्वचेची कसी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.