

Guru Nanak Jayanti 2025 Wishes
Esakal
Best Wishes and Messages for Guru Nanak Jayanti 2025: या वर्षी गुरु नानक जयंती ५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरी होणार आहे. सिख धर्मात हा एक अतिशय पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी गुरु नानक देवजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.