गुरूदक्षिणा

कर्जत हे मुळातच सांस्कृतिक ऐश्वर्य लाभलेलं गाव. पण साधारण ९३-९४ ची गोष्ट असेल.
guru purnima
guru purnimasakal
Updated on

कर्जत हे मुळातच सांस्कृतिक ऐश्वर्य लाभलेलं गाव. पण साधारण ९३-९४ ची गोष्ट असेल. कर्जतला ‘सुहास महाजन’ नावाचं एक सुंदर स्वप्न पडलं आणि कर्जतच्या त्या सांस्कृतिक ऐश्वर्यात भर पडली. सर खरंतर उत्तम संवादिनीवादक. त्यांची पत्नी सुप्रिया या उत्तम गायिका; तसंच संवादिनीवादक आणि त्यांची लेक स्वरश्री हीदेखील सरांकडेच गायन व वादनाचे धडे गिरवत असे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com