Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

Sundarkand Benefits: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का विशेष मानलं जातं आणि त्याचे मानसिक, आरोग्यदायी व यशस्वी जीवनासाठीचे फायदे जाणून घ्या.
Why Sundarkand Paath on Hanuman Jayanti is Considered Most Powerful

Why Sundarkand Paath on Hanuman Jayanti is Considered Most Powerful

sakal

Updated on

Spiritual Power of Sundarkand: प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंचूी साजरी केली जाते. यंदा ही तिथी आज आली असून, अनेक भाविक मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि श्रद्धेने अंजनीपुत्राची जयंती साजरी करतात. या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. प्रभू श्रीरामांचे अखंड भक्त आणि ‘चिरंजीवी’ म्हणून ओळखले जाणारे हनुमान आजही कलियुगात भक्तांचे रक्षण करतात, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा, जप आणि पारायण करण्याला खास महत्त्व दिले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com