

Headache
Sakal
home remedies for headache relief in adults: डोकेदुखी ही भारत आणि जगभरातील सर्वात सामान्य आरोग्य तक्रारींपैकी एक आहे. अनेक लोकांसाठी जे गोळ्या घेऊ शकत नाहीत किंवा घेऊ इच्छित नाहीत, त्यांच्यासाठी औषधांशिवाय वेदना कमी करू शकतात, दैनंदिन कार्य सुधारू शकतात. औषधांशिवाय डोकेदुखी कमी करण्यास पुढील उपाय करु शकता.