Health Tips: मुड बुस्टअप करण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Tips

Health Tips: मुड बुस्टअप करण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल टिप्स

दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी अॅक्टिव आणि निरोगी मानसिकता अत्यंत आवश्यक आहे. आपण जे पदार्थ (Food) खातो आणि जी लाइफस्टाइल जगतो त्याचाही आपल्या मूडवर परिणाम होतो. आपल्या आहार आणि लाइफस्टाइलमध्ये काही बदल करून आपण मूड कसा चांगला ठेउ शकतो हे जाणुन घेउया. आपल्या आहारात आणि लाईफस्टाइल (Lifestyle) थोडे बदल केल्यास मुड चांगला होउ शकतो.

दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी सक्रिय आणि निरोगी मानसिकता अत्यंत आवश्यक आहे. आपण जे पदार्थ खातो आणि जी लाइफस्टाइल (Lifestyle) जगतो त्याचाही आपल्या मूडवर परिणाम होतो. आपल्या आहार आणि लाइफस्टाइलमध्ये काही बदल करून आपण मूड कसा चांगला ठेउ शकतो हे जाणुन घेउया.

Fresh Mood

Fresh Mood

सॅल्मन, सार्डिन यासारखे मासे आणि अक्रोडमध्ये आढळणारे पोषक घटक आपला मूड चांगला करण्यास मदत करतात.

Healthy Food

Healthy Food

तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्याने पचनशक्ती बिघडते.

Oily Food

Oily Food

अल्कोहोलमुळे सुध्दा आपल्या मूडवर परिणाम होतो आणि नैराश्य येते, शक्य तितक्या लवकर अल्कोहोलचे सेवन टाळावे.

Alcohol

Alcohol

पालेभाज्या, फळं, सुकामेवा यासारख्या पोषक पदार्थांचे (Food) सेवन केल्याने देखिल मूड चांगला राहतो

Healthy Food

Healthy Food

नियमितपणे योगा केल्याने आपण निरोगी राहतो तसेच आपला मुड देखिल चांगला राहतो.

Yoga

Yoga