

Healthy Selfishness
Esakal
Tips to Practice Self-Priority Without Guilt: 'स्वार्थी' किंवा 'सेल्फिश' हा शब्द ऐकला की अनेकांना वाटतं की गुण वाईट असतो. पण वास्तव असं आहे की आयुष्यात काही प्रसंग असे येतात जिथे इतरांपेक्षा स्वतःचा विचार करणं खूप महत्वाचं ठरतं.