Men's Fitness Tips: शतावरी पुरूषांच्या 'या' समस्या करू शकते दूर , फक्त असे करा सेवन

Men's Fitness Tips: शतावरीचा योग्य पद्धतीने वापर केल्यास अनेक आजार दूर होतात.
Men's Fitness Tips:
Men's Fitness Tips:Sakal
Updated on

Men's Fitness Tips: शतवारी ही एक आयुर्वेदीक वनस्पती आहे. जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासठी आयुर्वेदात याचा वापर केला जातो. शतावरीमध्ये अनेद औषधीयुक्त गुणधर्म असतात. यात जीवनसत्वे, लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, कार्बोहायड्रेट्स असतात. याचे सेवन महिलांसाठी आरोग्यदायी मानले जाते. तसेच पुरूषांसाठी देखील खुप फायदेशीर आहे. शतावरीचे सेवन केल्यास पुरूषांच्या आरोग्यासंबंधित समस्या दूर राहातात. या समस्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com