
Heavy Rain Precautions:
Sakal
Precautions during retreating monsoon in Maharashtra 2025: राज्यभरात परतीच्या पावसाने जोर धरला असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे गाड्या आणि घरे पाण्याखाली गेली आहे. या काळात नागरीकांनी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.