
काही चित्र किंवा फोटो आपल्या डोळ्यांनाही कोड्यात पाडतात. काही फोटो आपल्याला पहिल्यांदा बघून कळत नाहीत. त्यामुळे त्यांना बराच वेळ बघत राहिल्यावर त्या चित्रात किंवा फोटो मध्ये काय दडलं आहे ते कळतं. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्राणी दडला आहे. पाहा तुम्हाला दिसतोय का?
पहिल्यांदा बघितल्यावर आपल्याला या चित्रातील प्राणी दिसणार नाही कारण या प्राण्याला शोधणं एवढं सोप काम नाही. तुम्ही एकटेच असे नाहीत की तुम्हाला या फोटोतील प्राणी सापडत नाही. खूप जणांना यातील प्राणी शोधता आला नाही पण या फोटोतील प्राणी शोधण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. यासाठी तुम्हासा या फोटोकडे नीट लक्ष देऊन पहावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या फोटोतील प्राण्याचा हळूहळू उलगडा होईल.
या फोटोतील प्राणी तुम्हाला अजूनही सापडला नसेल तर आम्ही सांगतो. या फोटोत मांजर आहे. अजूनही तुम्हाला यातील मांजर दिसली नसेल तर आपल्या डोळ्यापासून तुमचा फोन जरा लांब धरा आणि बघा. किंवा या फोटोला झूमआऊट करा. यानंतर तुम्हाला यातील मांजर दिसेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.