हार्मोन्स बॅलन्ससाठी टॅब्लेट्स नव्हे 'हा' उपाय फायदेशीर!

हार्मोन्स बॅलन्ससाठी टॅब्लेट्स नव्हे 'हा' उपाय फायदेशीर!

योग्य पथ्य, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार या तिन्ही गोष्टींचे पालन केले तर तुमचे आरोग्य निरोगी राहील असा सल्ला तज्ज्ञ देतात. त्यात तुम्ही जर काही योगाआसन नियमित केल तर तुम्हाला तुमचे हॉर्मोनल आरोग्य सांभळणे सोप्पे होईल. "(Latest News About LifeStyle)

Yoga
Yoga

हार्मोन्समध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्या शरिरावर आणि मनावर होत असतात. पण, हॉर्मोनल बॅलन्स करणे गरजचे आहे पण त्यासाठी कित्येक जण टॅबलेट चा पर्याय निवडतात. हार्मोनल बॅलन्ससाठी फक्त टॅब्लेट सोल्यूशन नव्हे तर त्यासोबतच पौषण तत्व, व्यायाम, आणि सकारात्मकता असा समग्र दृष्टीकोनही असला पाहिजे.

  • अनुलोम-विलोम

Practicing alternate nostril breathing
Practicing alternate nostril breathing

अनुलोम-विलोम तुम्हाला संपूर्ण शरीरात संतूलन साध्य करण्यासाठी मदत करते. तुमच्या अवयवांचे कार्य सुधारेल आणि तुमचे शरीर डिटॉक्सिफाय करेल. तुमच्या शरीरात चांगले हार्मोन्स निर्माण करेल.

  • महिलांमधील हॉर्मोनल बॅलन्स

hormonal balance in Women
hormonal balance in Women

पिट्यूटरी ( pituitary )आणि हायपोथालेमस (hypothalamus) सारख्या इतर अंतःस्रावी ग्रंथींसह अंडाशय कसे कार्य करते याच्याशी त्याचा खूप संबंध आहे. भद्रासन, उपविष्ठकोनासन, नांगर, सर्वांगासन यासारख्या आसनांचा सराव केला पाहिजे.

  • वज्रासन

Vajrasan
Vajrasan

जेवनानंतर वज्रासन केल्यास तुमची पचक्रिया सुधारेल आणि तुमच्या शरिराला योग्य पोषण मुल्ये मिळतील.

  • भ्रामरी

Brahmari
Brahmari

हे आसन प्रजनन क्षमता विकसित करण्यास, हार्मोनल बॅलन्स नियमन करण्यास आणि तुमची झोप सुधारण्यासाठी तसेच मायग्रेनसाठी देखील उपयुक्त ठरते.

  • प्रतिपक्ष भावना

Pratipaksha Bhavna : Think Positive
Pratipaksha Bhavna : Think Positive

"प्रत्येक नकारात्मक विचार सकारात्मक विचाराने बदलणे महत्वाचे आहे. हार्मोनल असंतुलन दरम्यान आपण नकारात्मक विचार करतो. उलट त्यावेळी फक्त परिणामाचा विचार करा आणि नंतर फक्त सकारात्मकता मनात ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com