

home gardening benefits dr vrunda kulkarni mini amazon 500 plants vertical garden organic gardening mental health stress relief
Sakal
डॉ. वृंदा कुलकर्णी
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस सतत तणावाखाली असतो. अशा वेळी घरात निर्माण केलेली हिरवाई मनाला शांतता देणारी ठरते. माझ्या बागेनं मला दाखवलं, की निसर्गाच्या जवळ राहिल्यानं मन हलकं, प्रसन्न आणि आनंदी होतं.