Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

वाढत्या वयातही चेहरा तरुण आणि चमकदार दिसावा यासाठी सुरकुत्या व बारीक रेषांसाठी घरच्या घरी बनवता येणाऱ्या ८ देसी क्रीम जाणून घ्या.
8 Homemade Creams for Wrinkles and Fine Lines: Easy DIY Anti-Aging Remedies

8 Homemade Creams for Wrinkles and Fine Lines: Easy DIY Anti-Aging Remedies

sakal

Updated on

आजकाल प्रत्येकालाच आपली त्वचा बराच काळ तरुण, चमकदार आणि तजेलदार दिसावी असं वाटतं. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या, बारीक रेषा आणि त्वचेचा कोरडेपणा दिसू लागतो. त्यामुळे अनेकजण महागडी क्रीम आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात.

पण तुमच्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी त्वचेची काळजी घेऊ शकता. या नैसर्गिक गोष्टी त्वचेला ओलावा आणि पोषण देण्यास मदत करू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com