
DIY Eyebrow Oil: आजकाल अनेक तरुणांमध्ये वाढता ताण, चुकीची जीवनशैली, झोपेची कमी आणि पोषणअभावी भुवया विरळ होणे आणि पांढऱ्या होणे ही समस्या दिसून येते. बाजारात मिळणाऱ्या अनेक महागड्या क्रीम्स, जेल्स आणि पेंसिल्समुळे काही काळासाठी हे लपवता येतं, पण या उपायांनी मूळ समस्या सुटत नाही. अशा वेळी आपण घरच्या घरी एक नैसर्गिक, आयुर्वेदिक तेल तयार करू शकतो, जो भुवया काळ्या आणि दाट बनवण्यासाठी उपयोगी ठरतो.