

Gen Z is Using AI for Patch-ups and Relationship Advice
sakal
How to Patch Up After Fight Using AI : प्रेम मानवी जीवनातील उदात्त भावनेचा सागर आहे. दोन जिवांच्या ओलाव्यात वादाचा भोवरा फिरल्यास जीवलग मित्राच्या मध्यस्थीने ते पुन्हा एकत्रित यायचे. मात्र, डिजिटल युगातील जेन-झी पिढी आता पॅचअपसाठी मित्रांऐवजी एआयवर विश्वास दाखवत आहे.