
How To Stop Overthinking: अतिविचार करणे हानिकारक आहे" हे आपण अनेकदा ऐकले असेल. मानसिक थकवा, चिंता आणि अस्वस्थतेला कारणीभूत असलेला अतिविचार अनेकांना रोज त्रास देतो. विशेषत: झोपेच्या वेळी, शांत चालताना किंवा चर्चेत आपले विचार अनियंत्रित होतात, तेव्हा ते एक मानसिक ओझा बनते.