
तुम्ही पण डीमार्टमध्ये सतत खरेदी करता?
तर तुम्ही डीमार्टमधून महिन्याला कमवायचे लाखो रुपये कमवू शकता
याची काय सोपी ट्रिक आहे जाणून घ्या
DMart Partnership : भारतातील सर्वात लोकप्रिय डीमार्टने स्वस्त दर आणि दर्जेदार उत्पादनांमुळे ग्राहकांच्या मनात स्थान मिळवले आहे. रोज लाखो ग्राहकांना आकर्षित करणारी ही साखळी आता व्यावसायिकांसाठीही मोठी संधी घेऊन आली आहे. मिठाई, किराणा किंवा घरगुती वस्तूंचे उत्पादक डीमार्टशी भागीदारी करून दरमहा लाखोंची कमाई करू शकतात. डीमार्टच्या विशाल ग्राहकवर्गामुळे तुमच्या उत्पादनांना देशभरात मागणी वाढू शकते.