चकली तुटली,करंजी फुटली,लाडू वळतच नाहीयेत? टेन्शन घेऊ नका; बिघडलेला फराळ  सुधारण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स!

Diwali Faral 2026: मेहनत आणि अन्न वाया जाऊ देऊ नका! बिघडलेला फराळ चविष्ट आणि कुरकुरीत बनवण्यासाठी वापरा या खास ट्रिक्स...फराळ होईल परफेक्ट!
Diwali Faral Mistakes and Simple Kitchen Hacks to Fix Them Easily

Diwali Faral Mistakes and Simple Kitchen Hacks to Fix Them Easily

esakal 

Updated on: 

Diwali Faral Repair Tips: दिवाळीचा सण म्हटलं की प्रत्येक घरामध्ये चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे आणि चिवडा यांसारख्या पारंपरिक पदार्थांची रेलचेल असते. हे पदार्थ बनवण्यासाठी गृहिणी कित्येक तास मेहनत घेतात. पण, अनेकदा लहान-सहान चुकांमुळे किंवा प्रमाणाचा अंदाज चुकल्यामुळे फराळाचा पदार्थ बिघडतो. कडक मेहनत घेऊनही चकली तुटणे, करंजी फुटून सारण बाहेर येणे किंवा लाडू व्यवस्थित न वळणे यांसारख्या समस्यांमुळे मनस्ताप होतो.

पण, फराळाचा एखादा पदार्थ बिघडला म्हणजे सर्व मेहनत वाया गेली असे नाही. काही सोप्या ट्रिक्स आणि अचूक उपायांच्या मदतीने बिघडलेले फराळाचे पदार्थ अगदी सहज सुधारता येऊ शकतात. फराळ करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी आणि बिघडलेले पदार्थ पुन्हा चविष्ट करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स खालीलप्रमाणे आहेत-

Loading content, please wait...