

successful Indoor Gardening Aarti Shinde-Sawant’s journey
Sakal
आरती शिंदे - सावंत
माझे संपूर्ण बालपण ग्रामीण भागात, निसर्गाच्या सान्निध्यात गेले. त्यामुळे लग्नानंतर शहरातील उंचच उंच इमारती, गुळगुळीत रस्ते, मोठमोठी दुकाने, बाजारपेठा याचे मला कुतूहल आणि कौतुक वाटत होते. परंतु नंतर मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येऊन त्याचे रूपांतर नैराश्यात होऊ लागले.