

Homemade Laptop Cleaner: आजकाल ऑफिसच्या कामापासून ते मनोरंजनासाठी देखील जवळपास प्रत्येकांच्या घरात लॅपटॉप आहे. जे लोक दररोज लॅपटॉप वापरतात त्यांना त्यांची स्क्रीन अस्वच्छ होण्याची भिती असते. ते स्वच्छ करण्यासाठी बाजारातून पुन्हा पुन्हा क्लीनर खरेदी करणे देखील खूप महाग आहे. अशावेळी घरच्या घरी काही गोष्टींच्या मदतीने सहज क्लीनर तयार करू शकता.