Summer Hair Care: घामामुळे केस चिकट होतात? खाज, कोंडा आणि केसगळती थांबवण्यासाठी हा खास ‘हेअर केअर प्लॅन’ एकदा ट्राय कराच

Solutions for Summer Sweaty Scalp Problems: उन्हाळ्यात घामामुळे चिकट होणारे केस, खाज आणि कोंडा टाळण्यासाठी सोपा आणि प्रभावी हेअर केअर प्लॅन जाणून घ्या.
Is Your Hair Getting Greasy in Summer? This Hair Care Plan Can Control Itching & Hair Fall

Is Your Hair Getting Greasy in Summer? This Hair Care Plan Can Control Itching & Hair Fall

sakal

Updated on

उन्हाळा सुरु झाला की उकाडा आणि घाम दोन्हीचा त्रास वाढतो. शरीर घामामुळे चिकट होतं त्यामुळे दिवसातून २-३ वेळा आंघोळ करावीशी वाटते. पण इतकच नाही, तर केसात आलेल्या घामामुळे टाळूवर सुद्धा याचा परिणाम जाणवतो. केसांच्या मुळांमध्ये घाम साचल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची आणि टाळूची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com