Summer Kitchen Cooling Tips: उन्हाळ्यात किचनमध्ये गॅससमोर उभं राहणं कठीण होतंय? मग या ६ सोप्या टिप्स वापरा अन् किचनमध्ये लगेच मिळवा थंडावा

Easy Kitchen Cooling Hacks : उन्हाळ्यात किचनमध्ये गॅससमोर उभं राहणं सोपं करण्यासाठी या ६ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा नैसर्गिक थंडावा.
Summer Kitchen Cooling Tips: उन्हाळ्यात किचनमध्ये गॅससमोर उभं राहणं कठीण होतंय? मग या ६ सोप्या टिप्स वापरा अन् किचनमध्ये लगेच मिळवा थंडावा
Updated on

How to Stay Cool While Cooking in the Kitchen: उन्हाळा सुरू झाला की घरातला सर्वात “गरम झोन” कोणता, असं विचारलं तर सगळ्यांचं उत्तर एकच असतं - स्वयंपाकघर! बाहेरचं ऊन आणि गॅसची शेगडी मिळून किचनमध्ये पाऊल टाकताच घाम फुटतो, आणि काही मिनिटांतच अंग अक्षरशः तापून जातं. रोजचं स्वयंपाकाचं काम टाळणं शक्य नसतं, पण या उकाड्यापासून स्वतःला वाचवण्याचे काही स्मार्ट आणि अगदी सोपे उपाय नक्कीच आहेत. खास घरगुती ट्रिक्स वापरल्या तर एसीशिवायही तुमचं किचन बरंच थंड आणि आरामदायक ठेवता येऊ शकतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com