

Simple Exercises to Reduce Tech Neck Wrinkles
sakal
HOW TO REDUCE NECK LINES NATURALLY: मोबाईल पाहताना सतत खाली झुकलेली मान, वाढतं वय आणि त्वचेतील कमी होत जाणारं कोलेजन यामुळे मानेवर सुरकुत्या आणि आडव्या रेषा दिसू लागतात. चेहऱ्याची काळजी घेताना आपण मानेकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतो. पण मानेची त्वचाही अधिक तरुण आणि टाइट दिसावी यासाठी काही सोपे व्यायाम मदत करू शकतात. त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलेले हे ४ सोपे व्यायाम घरच्या घरी करून पाहा.