
Home Remedies For Blackheads: तुम्ही कितीही स्किन केअरचं पालन केलं, तरी चेहरा पूर्णपणे स्वच्छ आणि मऊ दिसण्यासाठी ब्लॅकहेड्स हटवणं गरजेचं असतं. ब्लॅकहेड्स सामान्यतः नाक, गालावर आणि कपाळावर दिसतात. हे त्वचेतील उघड्या रोमछिद्रांमध्ये साचलेल्या तेल आणि धुळीमुळे होतात.