Nose Ring
Nose Ring: महाराष्ट्रीयन नथ ही फक्त एक दागिना नसून, महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ती स्त्रीच्या सौंदर्यात भर घालते आणि तिच्या वैयक्तिक शैलीला प्रकट करते.
प्राचीन काळापासून नथीचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. ते केवळ सौंदर्यच नाही तर समृद्धीचे प्रतीक देखील होते. अनेक धार्मिक ग्रंथ आणि पौराणिक कथांमध्ये नथींचा उल्लेख आढळतो.