
Stay Fit and Energetic at Any Age
Sakal
Mantra of staying active : माझी खात्री आहे माझ्या रोजच्या सवयी आणि त्यातील सातत्यच मला आरोग्यपूर्ण ठेवतात. नव्याने लावून घेतलेली योगाची सवय. खूप पूर्वीपासून मी योगासनं करतच होते; पण आता मात्र पद्धतशीर शिस्तबद्ध शिकावे या विचाराने योगाचा एक ऑनलाइन क्लास मी सुरू केला. त्यानं खूप फरक पडला.