Berry Orange Soda Recipe: पावसाळ्यात इन्फेक्शनपासून सुटका हवीये, मग स्ट्रॉबेरी आणि लिंबूपासून बनवा हे टेस्टी ड्रिंक

पावसाळ्यातही त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज असते.
juice
juicesakal

पावसाच्या दिवसात वातावरणातली आर्द्रता आणि ओलावा वाढतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. तसेच अनेकांना आरोग्याच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण आपल्या आरोग्याची ज्या प्रकारे विशेष काळजी घेतो.

त्याचप्रमाणे पावसाळ्यातही आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. तसेच पावसाळ्यात इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी आज आम्ही तुम्हाला हेल्दी ड्रिंक कसे बनवायचे ते सांगणार आहोत. यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील. हे काही मिनिटांत घरी सहज बनवता येते.

juice
Ice Bath Benefits: पाण्यात बर्फ टाकून अंघोळ केल्यास मिळतात हे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

हे सोपे पेय बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी धुवून चिरून घ्या. त्यानंतर लिंबू कापून बाजूला ठेवा. यांनतर सर्व्हिंग ग्लास घ्या, त्यात ताजी स्ट्रॉबेरी, लिंबाचे तुकडे, पुदिन्याची पाने आणि 1 टीस्पून साखर घालून चांगले मॅश करा. ग्लासमध्ये थोडा बर्फ टाका आणि ½ कप संत्र्याचा रस आणि ¼ कप सोडा घाला. त्यांनतर ते नीट मिक्स करा, चवीनुसार गोडवा घाला आणि नंतर सर्व्ह करा.

juice
Vitamin B12 deficiency: व्हिटामीन B-12 ची कमतरता दूर करतील हे पदार्थ; आसपासही भटकणार नाहीत आजार

महत्वाचे म्हणजे पावसाळ्यत फंगल इन्फेक्शनचा खूप धोका असतो. पायाच्या नखांमध्ये फंगल इन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते. पायांच्या नखांमध्ये संसर्ग टाळायचा असेल, तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

पावसाळ्यात कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी पाय ओले होतात. अशा स्थितीत जेव्हा-जेव्हा पाय ओले होतात तेव्हा ते व्यवस्थित कोरडे करा. नखांभोवती सतत पाणी राहिल्यास संसर्ग होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com