Being Emotinally Smart at Your Workplace Helps You Boost Your Career
sakal
Emotional Balance Tips for Professionals: भावनिक बुद्धिमत्ता आपल्या संपूर्ण जीवनाला योग्य दिशा देऊ शकते. तसेच आपल्या करिअरमध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी भावनिक चातुर्य हेदेखील एक महत्त्वाचे आणि उपयुक्त स्कील आहे.
आपल्या कामाचे ठिकाण म्हणजे फक्त कामांची यादी, प्रोजेक्ट्स आणि डेडलाइन्स नसतात, तर त्याचबरोबर आपले सहकारी, टीम मेंबर्स, त्यांच्या भावना, आपल्या वरिष्ठांच्या अपेक्षा, आपल्या भावना, आपल्या अपेक्षा, आपल्या महत्त्वाकांक्षा या सर्व अदृश्य गोष्टीदेखील आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याबरोबर सतत असतात.