Holi 2023 : In case you missed it! पुण्यात इथे साजरी होते आहे भन्नाट होळी...

होळीसाठी काहीतरी प्लॅन करु इच्छिणाऱ्या सगळ्यांसाठी हे इवेंट्स परफेक्ट आहेत, यात DJ नाइट, शॉवर डांस, ढोल
Holi Events in Pune
Holi Events in Pune esakal
Updated on

Holi Events in Pune : गावाकडे जी धूळवड खेळली जाते ती काही औरच... असं म्हणणाऱ्या आणि खरंच होळीसाठी काहीतरी प्लॅन करु इच्छिणाऱ्या सगळ्यांसाठी हे इवेंट्स परफेक्ट आहेत, यात DJ नाइट, किड्स झोन, शॉवर डांस, ढोल आणि काही सेलेब्रिटी यांच्यासोबत आपला दिवस मस्त एंजॉय करा.

१. पुणे कलर फेस्टिवल 5.0

Holi Events in Pune
Holi Events in Puneesakal

सकाळी १०.३० वाजेपासून हा इवेंट सुरु होणार आहे. यात तुम्हाला पुणेरी ढोल, शॉवर डांस, किड्स झोन आणि कलर ब्लास्ट सारख्या गोष्टी सुद्धा मिळणार आहेत. सोबत काही फेमस DJ आर्टिस्ट सुद्धा आहेत याच तिकीट फक्त १५० रुपयापासून सुरु होतं आहे.

Holi Events in Pune
Holi 2024 : फक्त रंगात नाही तर दारूमध्ये खेळली जायची रंगपंचमी.. जाणून घ्या मुघलांच्या होळीचा इतिहास

२. रंग दे पुणे 2.0 होली

Holi Events in Pune
Holi Events in Puneesakal

रॉयल पाल्मस् पुणे इथे हा शो आहे, सकाळी ११ वाजेपासून पुढे ६ तास हा प्रोग्राम असणार आहे आणि यात दिवसभर नॉन स्टॉप गाणी आणि परफॉर्मेंस होणार आहेत शिवाय फ्री कलर्स सुद्धा आहेत आणि इथे व्हारायटीमध्ये फूड स्टॉल सुद्धा आहेत, याचही तिकीट १५० रुपयापासून सुरु होतं आहे.

Holi Events in Pune
Holi 2023 : होळीसाठी शेणाच्या चाकोल्या झाल्या इतिहासजमा

३. रंग - द होली फेस्टिवल 2023

Holi Events in Pune
Holi Events in Puneesakal

या इवेंटची गंमत म्हणजे इथे चक्क २५ हून जास्त ढोल असणार आहेत, शिवाय इथे फोम मशीन आहे आणि डायरेक्ट द्रोणवरुन रंगांचा पाऊस पडणार आहे. sसकाळी ९.३० ला हा कार्यक्रम सुरु होईल आणि तब्बल ८ तास असणार आहे. यात तुम्हाला फूडस्टॉल सुद्धा दिसतील.

Holi Events in Pune
Holi 2023 : यंदा होळीला केस अन् त्‍वचेची काळजी घेण्‍यासाठी या अभिनेत्री करतायत हे खास उपाय

४. होलीडे 3.0 फेस्टिवल ऑफ कलर्स 2023

Holi Events in Pune
Holi Events in Puneesakal

हा इवेंट सकाळी ११ ला सुरु होईल आणि यातही DJ आणि ढोल दोघेही असणार आहेत. पूर्ण इवेंट हा ६ तासाचा असेल आणि यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी तीनही भाषा असणार आहेत. हा इवेंट 18+ आहे हे लक्षात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com