Independence Day 2024esakal
लाइफस्टाइल
Independence Day 2024: स्वातंत्र्यदिन चिरायू होवो..! यंदाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाची थीम काय? घ्या जाणून
78th Independence Day Theme 'Viksit Bharat' : भारत यंदा १५ ऑगस्टला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे.
Independence Day 2024 : सध्या देशभरात स्वातंत्र्यदिनाची लगबग पाहायला मिळत आहे. भारत देश यंदा १५ ऑगस्ट २०२४ ला ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, कॉलेज, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि ऑफिसमध्ये देशभक्तीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.