Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Happy Independence Day 2026: ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि प्रियजनांना पाठवा मनाला भिडणारे मराठी शुभेच्छा संदेश, देशभक्तीपर कोट्स आणि खास १५ ऑगस्टच्या शुभेच्छा.
Independence Day Wishes in Marathi

Independence Day Wishes in Marathi

sakal

Updated on

Independence Day Wishes: १५ ऑगस्ट म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो तिरंगा, देशभक्तीची गाणी आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्साह! यंदा भारत आपला ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि घराघरांत तिरंगा फडकवला जातो. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण काढत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या खास दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबीयांना आणि जवळच्या व्यक्तींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्याचीही अनेकांची इच्छा असते. सोशल मीडियावर स्टेटस किंवा पोस्ट शेअर करण्यासाठी तुम्हीही सुंदर आणि मनाला भिडणारे देशभक्तीपर संदेश, कोट्स आणि शुभेच्छा पाठवू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com