
Army Day 2025: आज भारतात सैन्य दिन साजरा केला जात आहे. हा दिवस देशाच्या एकता आणि बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ लष्कर दिन साजारा केला जातो. अनेक ठिकाणा या दिनानिमित्त परेड आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतात १५ जानेवारीलाच सैन्य दिन का साजरा केला जातो हे जाणून घेऊया.