

A small home garden with flowering, medicinal and ornamental plants can bring peace, positivity and joy to everyday life.
Sakal
स्मिता खिरोडे
गर्दीच्या आणि धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला मनःशांती देणारी एखादी खास जागा असते. माझ्यासाठी ती जागा म्हणजे माझी छोटीशी बाग. आकाराने लहान असली तरी माझ्यासाठी ती निसर्गाने नटलेले सुंदर आनंदविश्व आहे.