
International Mountain Day 2024: दरवर्षा ११ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो. लोकांना पर्वतांचे महत्व समजून सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्वतांमध्ये अनेक प्रकारची खनिजे,धातू आणि औषधी मिळतात. पर्वतांचे संवर्धन करणे आपल्यासाठी गरजेचे आहे.